श्री छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय प्रवेशपत्र डाउनलोड करा ! CSMGH Solapur Bharti Exam Date 2026
CSMGH Solapur Bharti Exam Date Admit Card 2026 CSMGH Solapur Bharti Exam Date 2026: श्री छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय, सोलापूर वर्ग-४ (गट-ड) थेट सेवा भरती या संस्थेतील वर्ग-४ (गट-ड) पदांसाठी ऑनलाइन थेट सेवा भरतीची जाहिरात २२/१०/२०२५ रोजी प्रकाशित झाली. सदर जाहिरातीनुसार, ऑनलाइन परीक्षा ०९ फेब्रुवारी २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेतल्या जातील. सदर … Read more